Al nomad
diary of a nomad..
Friday, March 25, 2011
नफा-तोट्याचं गणित
पुन्हा एकदा गणित नफा-तोट्यात अडकलं,
नफा झाला मोठा, त्याने भावनेला दडपलं.
जिथे योग्यायोग्याच परिमाणच बदललं,
तिथे स्वार्थापायी सार खुंटीला टांगलं.
मना ठेच पोहचली, पण कुणी नाही धावलं
आणि पुन्हा एकदा नशीब तोट्यातच पडल
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment