Monday, July 6, 2009

तो एक राजहंस..


काय कथावी खोली कोणी पाण्याची

राजहंसाला विचारावी व्यथा तयाची

डौल तयाचा विहार करता दृष्टीस पडतो

कोंडला श्वास पण का कोणास दिसतो ?

No comments: