Al nomad
diary of a nomad..
Friday, August 7, 2009
प्रतारणा
चेहऱ्यावर हसू आणलं, तरी डोळे प्रतारणा करतात
आणि डोळे बंद केले तरी.. अश्रू वाट शोधतात..
भावनांचा खेळ असाच शब्दात लपवितो..
आणि लोक म्हणतात हल्ली कविता फार छान लिहितो
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment